Article no 002: आज मा; अजित दादा पवार यांची पत्रिका पाहूया, त्यांना मिळालेले यश का व कसे मिळाले,

article-no-002-2

Article no 002: ही पत्रिका माननीय अजित दादा पवार यांची पत्रिका आहे.या पत्रिकेवरुन राजकारणात त्यांना एवढी मोठे यश का मिळाले याबद्दल विश्लेषण करणार आहे. लग्न कुंडली मध्ये दशमस्थानात हर्षल, बुध,रवी हा एक मोठा राजयोग होत आहे व राशी कुंडली मध्ये चंद्राच्या दशम स्थानाचा मालक मंगळ दशम स्थानाच्या दशमस्थानात व या मंगळाची दृष्टी दशम स्थानावर आहे. […]

error: Content is protected !!