Bhadra Raja Yoga: पुढील ४ दिवसांनी बनणार आहे भद्रा महापुरुष राजयोग, या राशींचे भाग्य बदलू शकते, करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता
Bhadra Raja Yoga: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर संक्रमण करतात आणि संक्रमण काळात ग्रह देखील अस्त करतात आणि उगवतात. ज्याप्रमाणे संक्रमणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे ग्रहांच्या उगवण्याचा आणि अस्ताचाही परिणाम होतो. या लेख मध्ये, बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तयार होत असलेल्या भद्रा राजयोगाचा सर्वात जास्त फायदा होणाऱ्या राशींबद्दल अधिक तपशील दिलेला आहे. […]
Saturn Transit In Pisces: मीन राशीत शनीचे संक्रमण: या ३ राशींची शनी साडेसाती उतरेल; जगतील राजासारखं आयुष्य; मिळतील अनेक शुभवार्ता
Saturn Transit In Pisces: ज्योतिषशास्त्रात शनिला सर्वात क्रूर ग्रह म्हणून वर्णन केले आहे, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. शनिदेव हे न्यायाधीश आहेत जे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करते तर त्याला शनीची कृपा मिळते, तर वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा प्रकोप होतो. शनिदेव बराच काळ कुंभ राशीत बसला आहे आणि आता […]
Bhadrapad Sankashti Chaturthi September 2024: शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील!
Bhadrapad Sankashti Chaturthi September 2024: कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे? साडेसाती सुरू असताना शनिवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीला गणेश पूजनासह शनीदेवाशी संबंधित कोणते उपाय करावेत? जाणून घ्या… Bhadrapad Sankashti Chaturthi September 2024: गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. काही दिवसांपूर्वी गणरायाची यथोचित सेवा करून बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवार, […]
Daily Horoscope 21 September 2024: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२४: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’ राशींना प्रसन्न; कोणाला मिळणार मोदकाचा प्रसाद… वाचा पंचांगानुसार तुमच्या भाग्यात आज काय लिहिलंय?
आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२४: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’ राशींना प्रसन्न; वाचा पंचांगानुसार तुमच्या भाग्यात आज काय लिहिलंय? Daily Horoscope 21 September 2024: ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. […]