Marriage Counseling, विलंबाने विवाह व त्यावरील उपाय,

Marriage Counseling

Marriage Counseling, आजकाल विवाह ही एक मोठी जटिल समस्या बनली आहे. केवळ मुलीचेच नव्हे तर मुलांचे विवाहही वेळेवर होत नाहीत. ही अडचण कुरूप किंवा यंग असलेल्या मुलामुलींच्या बाबतीत येते असे नाही तर अगदी उच्चशिक्षित, गोयापान, देखण्या व कमवत्या मुलामुलींच्या बाबतीतही येताना दिसते. ‘असे का होते? याला अर्थातच त्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग प्रामुख्याने कारण असतात. प्रामुख्याने म्हणण्याचे […]

When Will My Marriage, विवाह केव्हा होईल.?

Marriage Counseling

When Will My Marriage, विवाहास विलंब होणे, ठरलेला विवाह मोडणे, विवाहानंतर घटस्फोट होणे इत्यादि बद्दलचे कुंडलीतील ग्रहयोग आपण याच पुस्तकात इतरत्र पाहिले आहेत. आता आपण विवाह केव्हा होईल ? प्रश्नांची उकल करण्यासाठी काही माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी लवकर विवाह होण्यास कोणते ग्रहयोग कारणीभूत होतात हे पहाणे ही आवश्यक आहे. लवकर विवाह करणारे ग्रहयोग :- When […]

Kundli Match Making, विवाह जुळविताना कुंडली अडसर की मार्गदर्शक.?,

Kundli Match Making

Kundli Match Making, विवाह स्वर्गातच ठरवले जातात व साजरे होतात पृथ्वीवर. हिंदू धर्मात सोळा संस्कारांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार विवाह मानला गेला आहे. विवाह म्हणजे दोन जीवांचा प्रीतिसंगम व शरीरसंगम असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. मात्र हा संगम उत्तम झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. विवाहस्थळी पुरुष व स्त्री (वधू व वर) हे ब्राह्मण, इष्टमित्र, समाज, […]

Marriage Problem, विवाहात अडथळे आणण्यासाठी कोणते ग्रह जबाबदार असतात,  

Marriage Problem

Marriage Problem, विवाह हा मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो ज्यामध्ये व्यक्तीचे नशीब बदलण्याची क्षमता असते. वैदिक ज्योतिषात, कुंडलीचे सातवे घर विवाह आणि जोडीदाराचे प्रतिनिधित्व करते. परंतु एखाद्या व्यक्तीचे लग्न लवकर होईल की नाही,सातव्या घराबरोबरच दुसरे आणि अकराव्या घराचाही विचार केला जातो. श्री सेवा प्रतिष्ठान,संचलित येथील श्री सेवा प्रतिष्ठानचे अनुभवी आणि अभ्यासू ज्योतिषाचार्य श्रीपाद […]

Marriage Matching 2024: लग्न कुंडली कशी पाहावी, कसा पहावा विवाह योग; कोणत्या स्थानामध्ये जुळून येतो विवाह योग..

Marriage Matching 2024

Marriage Matching 2024 : कोणत्या स्थानामध्ये जुळून येतो विवाह योग मराठी ज्यावेळी मुलींच्या कुंडलीमध्ये चलित गुरूचे भ्रमण हे तिच्या जन्मगुरूवरून होते तेव्हा ती समंजस होते आणि पुरूषाच्या कुंडलीमध्ये हेच भ्रमण जेव्हा जम्नराहूवरून होते तेव्हा विवाह योग संभवतो. लवकर अथवा उशीरा विवाह ही काळ, जाती, समाजानुसार वेगवेगळे असू शकते. (मुलाचं अथवा मुलीचं लग्नाचं वय झालं की, लग्न कधी होणार, प्रेमविवाह की […]

Marriage Probability 2024: विवाह संभाव्यता 2024, या 6 राशींसाठी विवाह योगाची निर्मिती, या वर्षी या सहा राशीचा विवाह हमखास जुळेल, 

Marriage Probability 2024

Marriage Probability 2024: सनातन धर्मात, विवाह हे पवित्र बंधनांपैकी एक आहे जेथे दोन पवित्र आत्मे भेटतात. लग्नात फक्त दोन व्यक्तींचे बंधन नाही तर दोन कुटुंबांचे मिलनबिंदू आहे. लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांसोबत सुख-दु:ख एकत्र घालवण्याची शपथ घेतात.(Marriage Counseling) आजच्या काळात तरुण-तरुणी उच्च शिक्षणामुळे (Destination Weddings) किंवा आयुष्यात चांगले करिअर करण्यासाठी लग्नाला उशीर करतात. हे ज्योतिषशास्त्रानुसार पालकांना अस्वस्थ […]

Horoscope of Marriage Time, विवाह मुहूर्ताची कुंडली,

Horoscope of Marriage Time

Horoscope of Marriage Time, विवाह संस्कारात एक प्रमुख क्रिया असते- ‘हस्तमेलाप’ ! राजस्थानी भाषेत या क्रियेला ‘हथलेवो’ म्हणतात. हस्तमेलापच्या वेळेची कुंडली तयार करण्यात येते. या कुंडलीत स्थानापत्र झालेल्या ग्रहांचा विचार दंपत्तिच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. ही कुंडली तयार केल्या शिवाय आणि त्यांतील शुभ-अशुभ ग्रहयोग पाहिल्याशिवाय हस्तमेलापाचा शुध्द मुहूर्त काढता येत नाही. हस्तमेलापक कुंडलीत कशावरून कोणत्या […]

Daily Horoscope 14 November 2024: आजचे राशी भविष्य १४ नोव्हेंबर २०२४: कर्क, कन्यासह ५ राशीचे नशीब उजळणार, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील

Daily Horoscope 14 November 2024

आजचे राशी भविष्य १४ नोव्हेंबर २०२४: कर्क, कन्यासह ५ राशीचे नशीब उजळणार, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील Daily Horoscope 14 November 2024: ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज […]

error: Content is protected !!