Black Turmeric Astrological Benefits, काळ्या हळदीचा ज्योतिषीय व चमत्कारिक फायदे, उपयोग पाहूया,

Black Turmeric Astrological Benefits
श्रीपाद गुरुजी

Black Turmeric Astrological Benefits, हळदीच्या गुणांविषयी सर्वांनाच माहिती आहे. हळदीच्या एका प्रजातीचा म्हणजेच काळ्या हळदीचा ज्योतिषीय उपयांमध्येही उपयोग केला जातो. काळ्या हळदीला धन आणि बुध्दिचे कारक मानले जाते. काळी हळद अनेक प्रकारचे वाईट प्रभाव कमी करते,जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य, हळद वापरली जाते. मसाल्यात हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसेच हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे.

ज्योतिष शास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत. हळदी वापरून अनेक ग्रहीय समस्या सोडवता येऊ शकतात. तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची देखील असते. पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती, काळ्या हळदीचा संबंध शनी देव तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी करतात. यासाठी पहिले हळद सिध्द करावी लागते. याबाबत अधिक माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

काळ्या हळदीचे झाड कसे ओळखावे…

या हळदीचे झाड हे सेम कर्दळीच्या झाडासारखेच दिसते परंतु ते कुठेही शहरात किंवा रस्त्यावर उगवत नाही तर ते जंगलात किंवा जिथे लोकांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी उगवते किंवा मग जर कोणाकडे कुंडीत लावले असेल तर तुम्हाला ते मिळू शकते. त्यामुळे जर तुम्हाला काळ्या हळदीचा शोध घ्यायचा असेल तर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहावे लागेल.

काळ्या हळदीच्या किंवा इतर प्रकारच्या हळदीच्या झाडात आणि कर्दळीच्या झाडात हा फरक असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी रेष असते त्यामुळे जर तुम्हाला कुठेही अशा प्रकारचे रेष असलेले कर्दळी प्रकारचे झाड आढळून आले तर समजा की ते झाड त्या प्रकारच्या हळदीचाच प्रकार आहे.

काळ्या हळदीचा उपयोग कसा करून घ्यावा :-

१) काळ्या हळदीचे रोप असलेली कुंडी तुमच्या ऑफिस मध्ये किंवा दुकानाच्या दरवाजा बाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते.

२) घराच्या बागेत ह्याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते. काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने ३ दिवस पर्यंत तहान भूक लागत नाही. त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात.

३) ज्याच्या घरात अशाप्रकारची झाडे असतात त्यांचे रक्षण सर्प करतात.

(न मानणार्यांनी ह्याला अंधश्रद्धा समजून सोडून द्यावे)

काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखाएवढा तुकडा तोंडात ठेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात. तसेच पैशाची कामे किंवा कोणाला कर्जाऊ दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते.

४) रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.

५) हळदीचे पान असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते पटकन लागते कारण ह्या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते. ज्या प्रमाणे व्याघ्रसनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रीत होते त्याच प्रमाणे ह्याच्या पानांचा उपयोग असनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो.

६) लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात येणाऱ्या काळ्या हळदीचे कंद तुमच्या घरी,ऑफिस,दुकानात ठेवली असता सकारात्मक ऊर्जा वाढून व्यवसायात कमालीची वाढ झाल्याचे अनेक लोकांचे अनुभव आहेत.

७) रोज ह्या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशी प्रमाणेच धूप दीप दाखवल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.

८) काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो.

जसे नैऋत्य कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरात शिरत नाहीत.

काळ्या हळदीचा वैद्यकीय गुणधर्म :-

या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या किंवा निळ्या रंगाच्या असतात. वास व रुची कापरासारखी असते.

बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात. काळ्या हळदीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे कर्करोगाच्या उपचारात देखील वापरले जातात. काळ्या हळदीच्या रोपाला ‘Curcuma Caesia’ म्हणून ओळखले जाते. ही हळद केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर औषध म्हणून देखील वापरली जाते. त्यात अँटी-बायोटीक गुणधर्म देखील खूप जास्त आहेत.

याव्यतिरिक्त, ही हळद त्वचेवर खाज सुटणे, मुरगळ आणि जखमांसारख्या आजारांना बरे करण्यासाठी वापरली जाते. आपणास हवे असल्यास आपण ते दुधात मिसळून देखील लावू शकता.

काळ्या हळदीविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया…

यकृत :-

ही हळद तुमच्या यकृताला डिटॉक्स करण्याचे काम करते.

तसेच आपळे यकृत संबंधित अनेक रोग प्रतिबंधित करते. त्याच्या वापरामुळे अल्सरची समस्या देखील दूर होते.

सूज :-

काळी हळद देखील शरीराची सूज कमी करण्यासाठी वापरली जाते. कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे मॉलीक्युल अवरोधित करून, सूज कमी करतात (Health Benefits of Black Turmeric).

मासिक पाळी :-

जर आपल्याला मासिक पाळी अनियमिततेच त्रास होत असेल, तर उपाय म्हणून आपण काही दिवस दुधामध्ये काळी हळद टाकून पिऊ शकता. यामुळे तुमची ही समस्या संपेल.

कर्करोग :-

चिनी औषधात काळी हळद कर्करोगाचा उपचार करण्यासाठी वापरली जाते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलन कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.

ऑस्टियोआर्थरायटिस :-

हा एक आजार आहे जो सांधेदुखी आणि संधिवाताला कारणीभूत आहे, जो आपल्या हाडांच्या सांध्यासंबंधी कूर्चाला नुकसान पोचवतो. त्याच वेळी, हळदमध्ये इबुप्रोफेन असतो, जे सांध्यांचे दुखणे प्रतिबंधित करण्यास प्रभावी आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

काळ्या हळदीसाठी ज्योतिषीय उपाय :-

१) जर घरामध्ये पैसा नसेल तर काळी हळद चांदीच्या पेटीत ठेवा आणि तुमच्या घराच्या धनस्थानात म्हणजेच तिजोरीत ठेवा, यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल.

२) ज्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो त्यांनी काळ्या हळदीच्या ९ दाण्यांची माळ बनवून गळ्यात घालावी.

३) काही नवीन कामासाठी जायचे असेल तर काळ्या हळदीची लस लावल्यास अधिक यश मिळण्याची शक्यता वाढते.

४) यंत्राशी संबंधित व्यवसाय असेल आणि मशीन लवकर खराब होत असतील तर त्यावर काळ्या हळदीचा स्वस्तिक बनवा.

५) काळी हळद कापडात गुंडाळून घराच्या मुख्य दारावर टांगावी, यामुळे घराला कोणाचीच नजर लागणार नाही.

६) कोणत्याही शुभ दिवशी गुरू पुष्य किंवा रविपुष्य नक्षत्र असेल, राहुकाल नसेल, त्या शुभ मुहूर्तावर ही हळद लावावी. याला शुध्द पाण्याने ओल्या कापडाने पुसून, लोबान अगरबत्तीने शुध्द करा आणि कपड्यात गुंडाळून ठेवा.

७) तुमच्या घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील समस्या,आर्थिक अडचणी, निगेटिव्ह एनर्जी, मानसिक ताणतणाव वर रामबाण उपाय.

८) आता काळी हळदीचा उपायाला फॉर्च्युन चेंजर म्हणून मानले जाते.

९) आता काळी हळदीचा उपाय घरातील दरिद्रता दूर सक्षम मानले आहे.

१०) आता काळी हळदीचा उपाय घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील वास्तुदोष नष्ट करणारी.

११) आता काळी हळदीचा उपाय धनलक्ष्मी, सुख, समृद्धी, ऐश्वर्याला आमंत्रण देणारी.

१२) आता काळी हळदीचा उपाय निगेटिव्ह एनर्जी कमी करणारी.

१३) आता काळी हळदीचा उपाय घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील पॉझीटिव्ह एनर्जी वाढवणारी.

१४) आता काळी हळदीचा उपाय आरोग्यवर्धक, अत्यंत औषधी गुणधर्म असणारी.

आता काळी हळदीचा उपाय जाणून घ्या :- Black Turmeric Astrological Benefits

१) धन संचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांच्या स्पर्श करवावा. नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावं. आपण चांदीच्या डबीऐवजी इतर चांगल्या धातूची डबी देखील वापरू शकता.

२) एखाद्या शुभ मुर्हतावर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, चांदी का शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोर्‍याने बांधावे. तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवावे.

३) एक उपाय असा देखील आहे की एखाद्या शुभ मुहूर्तात काळी हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामुग्री एक-दोन शिक्क्यांसह लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकर मध्ये ठेवावी. याने धन संबंधी समस्या दूर होतात.

४) व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवार पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद,

11 वेळा अभिमंत्रित गोमती चक्र, 11 वेळा अभिमंत्रित धनदायक कोड्या बांधून 108 वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने नोकरी किंवा व्यवसायात निश्चित प्रगती होईल.

काळ्या हळदीची पूजेची कंद तुमच्या घरात ठेवल्याने काय फायदे होतील.? Black Turmeric Astrological Benefits

१) आर्थिक वृद्धीसाठी : लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात येणाऱ्या काळ्या हळदीचे कंद तुमच्या घरी,ऑफिस,दुकानात ठेवली असता सकारात्मक ऊर्जा वाढून व्यवसायात कमालीची वाढ झाल्याचे अनेक लोकांचे अनुभव आहेत.

२) आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी : काळ्या हळदीला आपल्या कडे लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे हिच्या घरातील अस्तित्वामुळे अनेक जणांना आर्थिक गुंता सोडवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याचे सुद्धा अनुभव आले आहेत.

३) वास्तुदोष दूर करते : काळ्या हळदीचे कंद घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैऋत्य कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभशक्ती घरात शिरत नाहीत.

४) एकाग्रता वाढवते : काळ्या हळदीच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असल्याने याचे पान आसनाखाली ठेऊन किंवा यांच्या सानिध्यात मुलांनी अभ्यास केल्याने एकग्रता वाढून अभ्यास चांगला होतो ध्यान केले असता ते पटकन लागते.

५) मनोकामना पूर्ण होतात : रोज काळ्या हळदीच्या कंदांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.

६) घरातील गृहकलेश,भांडण तंटे दूर होतात : काळ्या हळदीची कंद सर्व दिशांना लावल्याने मानसिक शांतता लाभते, त्यामुळे घरातील भांडण तंटे दूर होऊन घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात.

७) अशुभ प्रभावापासून आपणास दूर ठेवते : हळदीचा उपयोग पूजा सामग्रीमध्ये तसेच तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो. त्यामुळे विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होतात.

८) धन आणि बुद्धी वृद्धीसाठी : आपल्या अध्यात्मामध्ये काळी हळद धन आणि बुद्धी कारक मानली जाते.

९) अडकलेली कामे मार्गी लागतात : याची कंद घरात लावल्याने अनेक वर्षे अडकलेली कामे मार्गी लागल्याचे अनेक जणांना अनुभव आले आहेत.

१०) महत्वाची कामे पूर्ण होतात : महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी काळ्या हळदीचा टिळा लावावा. या उपायाने कामामध्ये यश मिळेल.

नोट : वर दिलेले सर्व फायदे हे आतापर्यंत आमच्याकडून काळी हळद घेतलेल्या हजारो लोकांना आलेल्या अनुभवातून मांडण्यात आलेले आहेत.

बनावट काळी हळद भरघोस किंमतीत विकतात.:- Black Turmeric Astrological Benefits

१) हल्ली बाजारात लोक बनावट काळी हळद भरघोस किंमतीत विकतात. त्याचा कितपत फायदा होत असेल कोणास ठाऊक?

२) काळीहळद शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तिथी, मुहूर्तावर आमंत्रण देऊन काढली जाते. हिचा सुकलेल्या कंदाचा विशिष्ट तुकडा सिद्ध मंत्राने उर्जित करून गरजूंना दिल्यास धनप्राप्तीसाठी, शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो. याच बरोबरच शत्रू निवारण्यासाठी तांत्रिक वनस्पती सोबत बाळगावी. उद्योगधंद्यात पैशाची आवक नसेल, कामे मिळत नसेल अशावेळेस या हळदीचे पूजन केल्यास फायदा होतो.

३) या हळदीचे पूजन करताना विशिष्ट मंत्र जपाचा उपयोग करून शांत चित्ताने एकाग्रतेने मंत्रजप करताना चिमुटभर कुंकू मंत्र म्हणून हळदीवर वहावे. जमा झालेला कुंकू कपाळावर लावावा. हळदीचा दुरुपयोग करू नये. अथवा हे कुंकू इतर कोणाला देऊ नये.

४) काळी हळद देवघरात अथवा तिजोरी ठेवताना स्टीलच्या अथवा चांदीच्या वाटीत, डबीत लाल कपड्यावर ठेवावी. शुचिर्भतपणा पाळावा. अन्यथा हळद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

५) बरीच लोक माझ्याकडून काळीहळद घेऊन जातात, परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे व नियम न पाळल्याने ही हळद आपोआप गायब होते. अथवा निर्माल्यात जाऊन विसर्जन तरी होते.

होळीवर काळी हळदीचे उपाय अत्यंत प्रचलित आहेत.:- Black Turmeric Astrological Benefits

१) कुटुंबातील एखादा सदस्य सतत अस्वस्थ राहत असेल तर होळीच्या दिवशी सकाळी कणकेच्या 2 लाट्या तयार करून त्यात गूळ, चण्याची डाळ आणि वाटलेली काळी हळद दाबून आजारी व्यक्तीवरून सात वेळा ओवाळून नंतर गायीला खाऊ घालून द्या. होळी नंतर तीन गुरुवार हा उपाय केल्याने आरोग्यात बदल जाणवेल.

2) अनेकदा आपण वारंवार आजारी का पडत आहात हे कळतच नाही. अनेकदा यश हाती लागणार असं वाटत असताना अपयश दिसू लागतं, सर्व गुण संपन्न असून देखील विवाहाचे योग जुळून येत नाही किंवा धनासंबंधी काही अडचणी समोर येत असल्यास हा उपाय करून बघावा. काळी हळद काळ्या कपड्यात गुंडाळून सात वेळा स्वत:वरुन ओवाळून होळीच्या अग्नीत भस्म करावे.

3) पैसा येतो परंतू टिकत नाही तर हा उपाय अमलात आणावा. होलिका दहनाच्या दिवशी चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर व शेंदूर ठेवून होळी पूजन केल्यानंतर डबीसह होळीच्या 7 प्रदक्षिणा घालाव्या नंतर डबी तेथे स्पर्श करून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावी. धनासंबंधी समस्या दूर होईल.

सिद्ध केलेली काळी हळद हवी असल्यास,:- Black Turmeric Astrological Benefits

१) हे कंद अत्यंत मर्यादित स्वरूपात येत असल्याने थोडेच उपलब्ध होतात. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी आजच खाली दिलेल्या नंबर किंवा स्कॅनर आपले शुल्क भरून आपली ऑर्डर त्वरित बुक करावी.

२) फ्री होम डिलिव्हरी. ऑफर मर्यादित कालावधीसाठी.

३) एक सेट, ७ कंदांचा सेट घराचा घरपोच मिळेल ( घरात ठेवण्यासाठी ) : रुपये ४१५१ /- ( ७ दिशांचा : पूर्व, पश्चिम, उत्तर,आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य ) ७, कंदांचा सेट ऑफर प्राइज मर्यादित कालावधी साठी.

४) एक सेट, ३ कंदांचा सेट ( शॉप,ऑफिस मध्ये ठेवण्यासाठी ) : रुपये २७५१ /- ( ३ दिशांचा : पूर्व, पश्चिम, उत्तर ) ३, कंदांचा सेट ऑफर प्राइज मर्यादित कालावधी साठी.

ऑर्डर कशी करावी.:- Black Turmeric Astrological Benefits

१) तुमची कंद बुक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

२) खालील संपर्क क्रमांक वर संपर्क करावा. घरपोच मिळवण्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.

३) काळी हळदचा संदर्भात वैद्यकीय व ज्योतिषीय सल्ला नुसार वापर करावा.

४) ऑर्डर सोबत काळ्या हळदीच्या कंदाच्या पूजेची सर्व माहिती पाठवण्यात येईल.

५) तुम्ही हि कंदे कुंडीत लावून त्या पासून काळ्या हळदीच्या रोपांची लागवड करू शकता.

Important Note : हे कंद अत्यंत मर्यादित स्वरूपात येत असल्याने थोडेच उपलब्ध होतात.

त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी आजच खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करून आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि घरामध्ये समृद्धी आणा.

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Teelgram Group अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) ९४२०२७०९९७ ९४२३२७०९९७ 
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन 
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ 
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!