Kundli Match Making: विवाह जुळविताना कुंडली अडसर की मार्गदर्शक.? Best 20 Positive And Negative Effect

Kundli Match Making, विवाह स्वर्गातच ठरवले जातात व साजरे होतात पृथ्वीवर. हिंदू धर्मात सोळा संस्कारांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार विवाह मानला गेला आहे. विवाह म्हणजे दोन जीवांचा प्रीतिसंगम व शरीरसंगम असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. मात्र हा संगम उत्तम झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. विवाहस्थळी पुरुष व स्त्री (वधू व वर) हे ब्राह्मण, इष्टमित्र, समाज, … Continue reading Kundli Match Making: विवाह जुळविताना कुंडली अडसर की मार्गदर्शक.? Best 20 Positive And Negative Effect