Nadi Dosh: आजकाल विवाह हा समाजाचा गंभीर विषय बनला आहे. समाज कितीही पुढे गेला असला तरी विवाहासारख्या बंधनात अडकताना दोन्ही पक्षाकडील लोक जागृत होताना दिसतात. दोन्ही पक्षाकडून पत्रिका पाहण्याचा हट्ट धरला जातो. वधूवरांच्या पत्रिकेचे गुणमेलन करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक नाडी दोष Nadi Dosha संक्रमण हाच असतो. कारण ३६ पैकी ८ गुण नाडीला दिले गेले आहेत व शास्त्रात एक नाडी दोष संक्रमण असताना विवाह करू नये (१८ पेक्षा गुण जास्त असले तरी) असे विधान केले आहे. त्यामुळे विवाहमेलनामध्ये एक नाडी दोष संक्रमण ही मोठी समस्या बनली आहे. यावरच आता आपण विचार करू.
आयुर्वेद – Nadi Dosh
आयुर्वेदामध्ये मानवाच्या प्रकृतीच्या बाबतीत वातप्रकृती, पित्तप्रकृती, व कफप्रकृती सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे पूर्वाचार्यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रकृती वर्णन करताना नाडीचे Nadi Dosha वर्णन केलेले आहे. नाडी या शब्दाचा अर्थ जोम, उत्साह, शक्ती संक्रमण असा आहे. शरीररचना, आनुवंशिकता त्याचप्रमाणे सध्या होणारे जन्मतः विकार यावर हा उत्साह अवलंबून असतो. ही संकल्पना ज्योतिषशास्त्राने आद्यनाडी, मध्यनाडी व अंत्यनाडी संक्रमण या शब्दात वर्णन केली आहे. हि म्हणजे मानवाची नैसर्गिक प्रकृती असते. ज्या नक्षत्रावर मूल जन्माला येते, त्या नक्षत्राची जी नाड असते ती त्या मुलाची प्रकृती असते. त्या नक्षत्राच्या कितव्या चरणात ते मूल जन्माला आले आहे ते पाहणेही महत्त्वाचे असते.
नाडी चे प्रकार – Nadi Dosh
पत्रिकेत तीन प्रकारच्या नाड्या Nadi Dosh संक्रमण असतात- आद्य, मध्य, अंत्य, सत्तावीस नक्षत्रांपैकी प्रत्येकी नाडीची Nadi Dosha नऊ नक्षत्रे असतात. आद्यनाडी वातप्रकृती दाखविते, मध्यनाडी पित्तप्रकृती दाखविते, तर अंत्यनाडी Nadi Dosha effects ही कफ प्रकृती दाखविते. वधूवरांच्या पत्रिकेत जेव्हा त्यांची एक नाडी Nadi Dosha cancellation असते तेव्हा त्यांची समान संक्रमण दोषाने बनलेली प्रकृती तयार होते. समान प्रकृती असणाऱ्या नवरा- बायकोपासून निरोगी, दीर्घायु संतती निर्माण होत नाही. विवाहाचा हेतू प्रजाजनन किंवा सृष्टीची उत्पत्ती असा आहे. प्रकृतीची साम्यअवस्था म्हणजेच सृष्टीचा अभाव होय, त्यामुळे पती-पत्नी एकाच नाडीचे संक्रमण, एकाच तत्त्वाचे असताना सृष्टीची निर्मिती होणार नाही. याच कारणामुळे एक नाडी दोष असताना विवाह करू नये, असा उल्लेख शास्त्रात केला असावा. याशिवाय आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केल्यास एकच नाडी असणाऱ्यांना विशिष्ट ऋतू त्रासदायक होतो,
प्रकृती संक्रमण – Nadi Dosh
जर वधू वरांची एकच नाही असेल तर प्रकृती सारखी असल्याने बदलत्या हवामानानुसार होणारे विकार वधू वरांना एकाच वेळी संक्रमण झाल्यामुळे एकमेकांना सेवा शुश्रूशा करता यावी यासाठी तसेच दीर्घामधील विकार संक्रमण सारख्या पद्धतीने असल्याने पुढच्या पिढीत से विकार चालू राहण्याची शक्यता असते. यासाठीही एक नाडी दोष असता विवाह करू नये, असे सांगण्यात आले असावे. संतती दोषाव्यतिरिक्त, एक नाडी दोष असता विवाह केल्यास पती-पत्नी एकमेकांना दुःखदायक बनतात. त्यामुळे पुढे वैवाहिक सौख्यात दोष (घटस्फोट, वैधव्य योग इ.), वैवाहिक समस्या निर्माण होऊन विवाहाचा अंत संभवतो. त्यामुळेही एक नाडी दोष असता शक्यतो विवाह करू नये हाही एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा.
गुण मिलन – संक्रमण Nadi Dosh
वरील नियम बरोबर असले तरी एक नाडी दोष Nadi Dosh असताना त्यांची नक्षत्रे, चरणे कोणती आहेत हेही पाहणे गुणमेलन करताना महत्त्वाचे आहे. पंचांगात ‘अभिनव विवाह मेलन कोष्टकात’ नाडीपादवेध हे कोष्टक दिले आहे. त्यात उभ्या व आडव्या रांगेमध्ये वधू-वरांची नक्षत्रे, चरण दिली आहेत, ती बघावीत जर वधू-वरांची नक्षत्रे, Nadi Dosha cancellation चरणे एकाच आडव्या ओळीत आली तर एक नाडी दोष पूर्ण आहे असे समजावे व विवाह करू नये. परंतु जर नक्षत्रे, चरणे वेगवेगळ्या संक्रमण आडव्या ओळीत आली तर एक नाडी दोष धरू नये व गुणमेलनात जे गुण असतील त्यात आठ गुण मिळवावेत व विवाह करण्यास मान्यता द्यावी. वरील विवेचनातून एक नाडी संक्रमण दोषाचा परिहार कसा होतो हे समजले असले तरी वधूवरांच्या पत्रिका संततीयोगाच्या दृष्टीतून तपासाव्यात.
यासाठी पंचम व चतुर्थस्थान, त्यातील ग्रह, पंचमेश व संततीकारक गुरू या सर्वांचा विचार करावा. हल्ली एक नाडी दोष संक्रमण असताना रक्तगट पाहणे हे एक नवीन खूळ निर्माण झाले आहे, आणि बरेच ज्योतिषीसुद्धा नाडी संक्रमण दोषासाठी म्हणून एक रक्तगट नसावा असा पर्याय सांगू लागले आहेत. वास्तविक नाडी संक्रमण आणि रक्तगट यांचा काहीही संबंध नाही. एक नाडी दोष असता होणाऱ्या संततीत दिसणारे दोष, एक रक्तगट दोघांचा असता होणाऱ्या संततीत दिसत नाही. थोडक्यात वरील सर्व विवेचनातून असे लक्षात येते की एक नाडी दोष संक्रमण असता एक तर संतती होत नाही, किंवा संतती झाल्यास त्या संततीस आनुवंशिक रोग, लक्षणे मात्र हमखास दिसतात म्हणून नाडीस महत्त्व आहे.
नाडी दोष संक्रमण उपाय – Nadi Dosha remedies
नाडी दोषाच्या Nadi Dosh अपवादांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणा-या दुष्परिणामांची तिव्रता कमी होते. त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह जुळविण्यास काहीही हरकत नसते. आपली पुढील पिढी आरोग्य संपन्न, बुद्घीनेही सुदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
१) वर-वधु एकाच राशीचे आहेत. मात्र त्यांची जन्म नक्षत्रे वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीत नाडी दोष नसतो.
२) वर-वधुचे जन्म नक्षत्र एकच आहेत. मात्र राशी वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीतही नाडी दोष नसतो.
३) जरी दोघांची नाडी एक येत असेल परंतु दोघांची चंद्र नक्षत्र वेगळी असतील तर एक नाडी संक्रमण दोष समजू नये.
४) जर 28 गुण जुळत असतील आणि एक नाडी दोष संक्रमण येत असेल तरीही एक नाडी दोष समजू नये.
खबरदारी : हल्ली बरेच लोक computer / mobile software वरून मुला – मुलींची कुंडली जुळवून पाहतात, आणि त्या मध्ये जर एक नाडी दोष Nadi Dosh दिसला कि पत्रिका जुळत नाही म्हणून विषय बंद करून टाकतात. ( परंतु त्यांना हे माहित असते का कि नाडी दोष cancellation points मुळे साधारणतः 90% पत्रिकांमध्ये एक नाडी दोष निष्क्रिय होतो आणि लग्न करता येते. )
पत्रिकेचे गुणमिलन करीत असतांना नाडी जर शून्य गुण मिळाले तर नाडी दोष मानण्यात येतो.
काय असतो नाडी दोष? ज्यामुळे वैवाहिक जीवनात येतात समस्या, Nadi Dosh
नाडी दोष Nadi Dosh असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते. घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात. यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये. हिंदू परंपरांमध्ये विवाहापूर्वी मुला मुलींची पत्रिका जुळविण्याची प्रथा आहे. पत्रिका मिलनावरून कळते की वधू-वरांचे वैवाहिक जीवन कसे असेल? यातून नाडी दोष, भकूट दोष, गण, मैत्री स्वभाव इ. पत्रिका पाहतांना नाडी किंवा भकूट दोष आढळल्यास विवाहानंतर समस्या निर्माण होतात.
यामध्ये नाडी दोष असल्यास लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. ज्योतिषांच्या मते नाडी दोष असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते. घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात. यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये. असे असूनही, जर वधू-वरांना एकमेकांशी लग्न करायचे असेल तर ते ज्योतिषी सल्ला घेऊन लग्न करू शकतात. तर चला नाडी दोषाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
नाडी दोष म्हणजे काय ? Nadi Dosha types
ज्योतिषांच्या मते वधू आणि वर दोघांची नाड एकच असेल तर हा दोष लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार नाडीचे अनुक्रमे आदि नाडी, मध्य नाडी, अंत्य नाडी असे तीन प्रकार आहेत.
नाडी दोष प्रभाव :- Nadi Dosh
जर वधू आणि वर दोघांची नाडी Nadi Dosh समान असेल तर उपाय अनिवार्य आहे. जर वधू आणि वर यांनी उपाय न करता लग्न केले तर मुलीला म्हणजेच वधूला गर्भधारणेत समस्या येऊ शकतात. त्याच वेळी असामान्य मूल देखील जन्माला येऊ शकते. नाडीत बिघाड झाला की अचानक त्रास होत राहतो. त्याच वेळी वधू आणि वर यांच्यातील संबंध अत्यंत कटू राहतात. या परिस्थितीत नातं तोडण्याची देखील शक्यता उद्भवते. मध्य नाडी दोष असल्यास वधू-वरांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
नाडी दोष दूर करण्यासाठी काय करावे ? :- Nadi Dosh
नाडी दोष Nadi Dosh दूर करण्यासाठी वधू आणि वर दोघांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यासोबतच नाडी दोष रोखणे अनिवार्य आहे. याशिवाय नाडी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी गाय, सोन्याचे धान्य, अन्न, वस्त्र यांचे दान करावे. अनेक ज्योतिषी नाडी दोष दूर करण्यासाठी वजनाच्या समान अन्न दान करण्याची शिफारस करतात. दोष असलेल्या स्त्रिया आणि पुरुषांनाही शास्त्रात भगवान विष्णूच्या मूर्तीशी विवाह करण्याचे सांगितले आहे.
या उपासना पद्धतीमुळे दोषाचा प्रभाव कमी करता येतो. विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर हे करणे योग्य ठरेल. सोन्याचे दान केल्याने नाडीचे दोषही दूर होतात. अन्नदान केल्याने नाडी दोषांचा प्रभावही कमी होतो. सोन्याने बनवलेल्या नागाच्या आकाराचे दान केल्यानेही या दोषाचा प्रभाव कमी होतो.
विवाह विषय नाडी दोष विचार :- Nadi Dosh
आपल्या लग्नाच्या आधी आपल्या जोडीदाराबरोबर किती गुण जुळतात हे पाहण्यासाठी पत्रिका मिलन साठी पाहिले जाते त्यातलाच हा प्रकार नाडी दोष ह्याला अष्टकूट मधील ८ गुणांचा पेपर असे म्हणतात. वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट, नाडी ह्या अष्टकुटात नाडी हा विषय येथे मांडण्याचा प्रयत्न करतो जो ह्यात फार महत्वाचा पार्ट आहे. ह्याचे कारण आपण पाहिले असेल कि इथे नाडी ला ८ गुण दिले आहेत. सर्वात जास्त गुणांचा चा पेपर म्हणजे नाडी.
१) वर्ण ला १ गुण – | ५) ग्रह मैत्री ला ५ गुण – |
2) वश्य ला २ गुण – | ६) गण ला ६ गुण – |
३) तारा ला ३ गुण- | ७) भकूट ला ७ गुण – |
४) योनी ला ४ गुण – | ८) नाडी ला ८ गुण – |
एकूण ३६ गुण | नाडी प्रकारात ३ नाड्या — आद्य – मध्य – अंत्य |
नाडी ह्या विषयाला सर्वात जास्त गुण असल्यामुळे इथे हा विषय आधी मांडतो.
१) आदी अथवा आद्य :- Nadi Dosh
ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली आद्य नाडी असेल. अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, जेष्ठा, मूळ, शततारका, पूर्वा भाद्रपदा. ह्या नाडीला पिंगला नाडी सुद्धा म्हणतात.
ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक वात प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर ब्रह्मा चे शाशन असते.
2) आदी अथवा आद्य :- Nadi Dosh
ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली आद्य नाडी असेल. अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, जेष्ठा, मूळ, शततारका, पूर्वा भाद्रपदा. ह्या नाडीला पिंगला नाडी सुद्धा म्हणतात.
ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक वात प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर ब्रह्मा चे शाशन असते.
३) अंत्य :- Nadi Dosh
ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली अंत्य नाडी असेल. कृतिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाति, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती. ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक कफ प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर शिवाचे शाशन असते.
आयुर्वेद विचार :- Nadi Dosh
आजही आपण आयुर्वेदाचार्याकडे गेलो, तर ते आधी आपली नाडी तपासतात. म्हणजे मनगटावर बोट ठेवून ठोक्यांवरुन ते आपली नाडी बघतात. त्यावरुन ते आपण पित्त, वात किंवा कफ या तीन पैकी कुठल्या प्रवृत्ती आहोत हे ओळखतात. हीच नाडी आपल्या पत्रिकेत दाखवलेली असते. ज्योतिषशास्त्र अभ्यासकाकडून पत्रिकेतील आपली नाडी बघितली (अर्थात ती तज्ञज्ञांकडून केलेली असेल तर) आणि आयुर्वेदाचार्यांकडूनही तपासली तर आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही, कारण ती अगदी तंतोतंत सारखीच असते.
यावरुन नाडी व आयुर्वेद यांच्यातील एकवाक्यता, संबंध व त्यांचे महत्त्व स्पष्ट होते. वरील तीनपैकी कोणतीही एक नाडी दोघांच्याही पत्रिकेत असेल तर त्यांच्या शरीराची प्रवृत्ती एकच असते. एकच प्रवृत्तीमुळे संततीत काही दोष निर्माण होऊ शकतात. जन्माला येणारे बाळ हे शाररीक व मानसिक कमकुवतही जन्माला येऊ शकते. विज्ञानानेही ते आता मान्य केले आहे. तोच हा नाडी दोष.
हा नाडी दोष :- Nadi Dosh
संततीत निर्माण होणा-या दोषांमुळे एक नाडी विवाह करु नये, असा सल्ला दिला जातो. दुसरा दुष्परिणाम म्हणजे पती-पत्नीला एकाच वेळी आरोग्यविषयी तक्रारी सुरु होण्याचा संभव असतो. आपण बहुतेकदा र्आश्चर्य व्यक्त करतो, की एखादा अचानक एवढा दुर्धर आजार कसा निर्माण होऊ शकतो. वैद्यकशास्त्रसुद्घा काही वेळेला त्याचे उत्तर देऊ शकत नाही. अशा वेळी तो नाडी दोषाचे परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा परिणाम म्हणजे वैवाहिक आयुष्यातील आकर्षणही कमी होते.
नाडी दोषाच्या अपवादांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणा-या दुष्परिणामांची तिव्रता कमी होते. त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह जुळविण्यास काहीही हरकत नसते. आपली पुढील पिढी आरोग्य संपन्न, बुद्घीनेही सुदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
काय होते जर पती पत्नी ची नाडी सारखी असेल तर :- Nadi Dosh
१) जर दोघांची आद्य आद्य नाडी असेल तर तिथे पुरुष स्त्रीला भारी पडतो.
2) जर दोघांची अंत्य अंत्य नाडी असेल तर इथे स्त्री पुरुषाला भारी पडते.
३) जर दोघांची मध्य मध्य नाडी असेल तर हे दोघेही स्वतःला पूर्ण मानतात. त्यांना एकमेकांची आवश्यकता नसते अशातला भाग होतो.
४) अष्टकूट मधे आपल्या दोघांची नाडी एकच असेल तर शून्य गुण दाखविले जातात.
जर दोघांची एकच नाडी असेल आणि विवाह झाला तर इथे शारीरिक पीडा किंवा शारीरिक संबंध करताना एखादा त्रास होण्याची शक्यता फार असते. असे कोणतेच कारण नसेल तर शरीर सुख घेताना काही कारणे समोर असू शकतात. जसे एखादे नेहमीचे टेन्शन, (मानसिक त्रास), किंवा वेळ न मिळणे किंवा एकमेकांपासून चा काही कारणाने दुरावा. जर वरील प्रकार दिसला नाही आणि समजा मूल झालेच कोणताही त्रास न होता तर अशा सर्व मुलांना आईवडिलांना सांभाळण्यासाठी खालील त्रास १००% होताना पाहिले गेले आहेत. त्यांच्यातली न्यूनगंडता, एखादा आजार, एखाद्या विषयावरील त्रास हा नेहमी त्याच्यासमोर असतोच. काही ज्योतिषांच्या मते इथे दोघांपैकी एकाचा मृत्यू हे कारण सुद्धा सांगण्यात येते ह्यावर मी अजून ठाम नाही.
एकच नाडी पण नाडी दोष नाही असे केव्हा होईल ?
मुलगा आणि मुलीची एकच नाडी असेल पण नक्षत्र वेगवेगळे असेल. मुलगा आणि मुलीची एकच नाडी असेल एकच नक्षत्र सुद्धा असेल पण राशी वेगवेगळी असेल. ह्याचा निर्णय घेताना फक्त योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा हि विनंती. स्वतःहून काही निर्णय घेऊ नये.
नाडी दोष आणि ज्योतिषीय उपाय :- Nadi Dosh
जर वधू (मुलगी) आणि वर (मुलगा) ह्यांची नाडी एकच असेल तर विवाह न करावा असे आपल्याला सांगण्यात येते. पण विवाह झालाच असेल तर ह्यावर खालील उपाय करून आपले त्रास काही प्रमाणात दूर करू शकता.
१) अशा जोडप्यांची सर्वात प्रथम शिवाला शरण जावे. कोणतीही शिव उपासना आपल्याला खूप प्रमाणात त्रास कमी होण्यास मदत करेल. जसे शिव पिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक करणे प्रत्येक सोमवारी किंवा रोज, रुद्राभिषेक (लघु रुद्र महारुद्र) वर्षातुन एकदा करणे वगैरे. लग्न झाल्यावर प्रथम निदान ५ वर्षे तरी करत राहावे. महामृत्युंजय मंत्र सुद्धा आपल्याला ह्यात अवश्य मदत करेल.
2) आपल्या जन्म दिवशी गरिबांना सात्विक भोजन अन्न दान करत रहावे.
३) घरात जर शक्य असेल आणि रोज शिव उपासना घरात करायची असेल तर फक्त स्फटिक शिवलिंगाची स्थापना करावी आणि रोज अभिषेक करावा. त्यात जलाभिषेक करून चंदन लेप लावून रोज एक तीन बेलपत्र अर्पित करावे.
४) शक्य असल्यास ब्राह्मणांना सोन्याचा नाग किंवा सोन्याचा (११ ग्राम वजन) असलेला बाळकृष्ण योग्य ब्राह्मणांला दान करावे असे सुद्धा सांगितले गेले आहे. पद्म पुराण नुसार, (शक्य असल्यास करून घ्यावे.)
५) लग्न करण्या अगोदर किंवा नंतर सुद्धा आपली पत्रिका योग्य ज्योतिषांना दाखवूनच लग्न करावे त्यात दोघांचे कुंडलीचे ५ वे स्थान किती मजबूत आहे ते जरूर चेक करावे. एक संतान झाली असेल आणि दुसऱ्याचा विचार करताना सुद्धा ह्या बाबी चेक करूनच निर्णय घ्यावा.
६) पती पत्नी पैकी एखाद्याला शारीरिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा वेळी आजारी व्यक्तींना जास्तीत जास्त कोणतीही मदत करत रहावी.
मार्गदर्शन :-
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी )
+91 94202 70997 – +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ,
व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)
संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत