Capricorn September Horoscope 2025: मकर राशी सप्टेंबर राशीभविष्य २०२५: स्थावर मालमत्ता खरेदी योग; वारस हक्क वाद संपतील; वैवाहिक जीवनात वाद शक्यता; Best 10 Positive And Negative Effect

Capricorn September Horoscope 2025

सप्टेंबर मासिक राशिभविष्य २०२५ नुसार, मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना चढ-उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य देव आणि बुध महाराज व केतू तुमच्या आठव्या घरात एकत्र असतील. राहू संपूर्ण महिना दुसऱ्या घरात, शनि महाराज तिसऱ्या घरात आणि गुरु देव सहाव्या घरात राहील. Capricorn September 2025 horoscope महिन्याच्या सुरुवातीला मंगळ देव नवव्या घरात असेल, […]

error: Content is protected !!