Spouse Information: विवाहाचा जोडीदार कसा असेल, सासर कसे असेल, जोडीदार कसा असेल, सासरच्या लोकांशी पटेल का.? सविस्तर माहिती पाहूया… Best 10 Positive And Negative Effect

Spouse Information

Spouse Information, सप्तमातील राशी,(Marriage) सप्तमातील ग्रह, सप्तमेश व शुक्र यावरून जोडीदाराचे रूप, स्वभाव, जात, नोकरी, व्यवसाय, दिशा, अंतर, शिक्षण इ. गोष्टींचे अनुमान काढता येतात व त्याप्रमाणे तर्कशक्तीचा वापर करून अचूक वर्णन करता येते. (Wedding Invitations) आता आपण या प्रकरणात वरील सर्व गोष्टींचा सविस्तर विचार करू. अ) जोडीदाराचे रूप व स्वभाव :- जोडीदाराचे रूप व स्वभाव […]

error: Content is protected !!