Mercury Transits in Pisces: मीन राशीत बुध मार्गी: या राशींना विशेषतः विशेष प्रभाव,, अचानक आर्थिक लाभ; करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता; कोणत्या राशीं त्रास वाढेल; कोणाला यश मिळेल? जाणून घ्या; Best 10 Positive And Negative

Mercury Transits in Pisces: ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाला “ग्रहांचा राजकुमार” म्हणून ओळखले जाते आणि हिंदू धर्मासह अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. ५ व्या शतकात आर्यभट्ट यांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथ “आर्यभटीय” मध्येही बुध ग्रहाचे वर्णन केले आहे. आता बुध पुन्हा एकदा आपली स्थिती बदलून मीन राशीत मार्गी येणार आहे आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा परिणाम राशीच्या सर्व १२ राशींवर […]