Rohini Nakshatra: रोहिणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले, अनुकूल व प्रतिकूल प्रभाव पाहूया; 10 Best Positive And Negative Effects;

Rohini Nakshatra

Rohini Nakshatra : रोहिणी नक्षत्र हे वृषभ राशीचे प्रमुख असल्याचे म्हटले जाते. या तारकासमूहातील ताऱ्यांची संख्या पाच आहे. गवताच्या गाडीच्या आकाराचे हे नक्षत्र फेब्रुवारीच्या मध्य भागात मध्य आकाशात पश्चिम दिशेला संध्याकाळी ६ ते ९ च्या दरम्यान दिसून येते . हे कृत्तिका नक्षत्राच्या पूर्वेकडील दक्षिण भागात दिसते. हे नक्षत्र चंद्राला विशेष प्रिय आहे. नक्षत्रांच्या क्रमाने चौथ्या स्थानावर येणारा […]

error: Content is protected !!