Kritika Nakshatra, 10 Best Positive And Negative Effects; कृतिका नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले, अनुकूल व प्रतिकूल प्रभाव पाहूया;

सूर्य :- Kritika Nakshatra 1)Kritika Nakshatra, कृतिका नक्षत्रात सूर्य असेल व त्यावर मंगळाची दृष्टि असेल तर जातक भांडणात हुशार असतो. धाडसी व जोखमीच्या कामात चांगला पैसा मिळतो. 2) बुधाची दृष्टि असेल तर संगीत कला व ललित कलेत रूचि असते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मोहक असते. 3) गुरुची दृष्टि असेल तर कुलश्रेष्ठ असतो. हा राजकारणात पडला तर आमदार […]