Capricorn October Horoscope 2025: मकर राशी ऑक्टोबर राशीभविष्य २०२५: ध्येयापासून लक्ष विचलित होईल; कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा; नातेसंबंधांकडे लक्ष द्या; Best 10 Positive And Negative Effect

Capricorn October Horoscope 2025

मकर राशीच्या भाविकानो; मकर राशी ऑक्टोबर राशीभविष्य २०२५/Capricorn October Horoscope 2025 नुसार, ९ ऑक्टोबर रोजी शुक्र महाराजचे संक्रमण आठव्या घरात राहील, ज्याचा प्रभाव राहू देव आणि केतू देव यांच्यावर असेल, ज्यामुळे मिश्र परिणाम मिळू शकतात. ९ ऑक्टोबर नंतर शुक्र महाराज तुमच्या नवव्या घरात संक्रमण करेल. या संक्रमणा मुळे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे, परंतु शुक्र महाराज कमकुवत […]

error: Content is protected !!