Mars Transit in Virgo 2025: कन्या राशीत मंगळाचे संक्रमण: राशीनुसार परिणाम आणि उपाय; Best 10 Positive And Negative Effect

Mars Transit in Virgo 2025

Mars Transit in Virgo 2025: ग्रहांच्या संमेलनात सेनापतीचे स्थान भूषवणारा मंगळ २८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ०७:०२ वाजता कन्या राशीत मंगळाचे संक्रमण Mars Transit in Virgo 2025 प्रवेश करत आहे. मंगळ १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत येथे राहील. ज्योतिष प्रेमींना माहिती आहे की, मंगळ हा केवळ ग्रहांचा सेनापती नाही तर तो रक्त, मज्जातंतू, भांडणे, विवाद, युद्ध, वीज यासारख्या क्षेत्रांचा […]

error: Content is protected !!