Saturn Mars Conjunction: शनि मंगळ युती; या २ राशींच्या समस्या अचानक वाढू शकतात; काळजी घ्या; संयम ठेवा; Best 10 Positive And Negative Effect

श्री सेवा प्रतिष्ठानच्या या खास लेख मध्ये आपण शनी आणि मंगळाच्या Saturn Mars Conjunction एकमेकांवरील संयुक्त दृष्टीबद्दल सविस्तर चर्चा करूया. शनी मीन राशीत बसला आहे तर मंगळाने अलीकडेच कन्या राशीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. शनी आणि मंगळाच्या या दुर्मिळ Saturn Mars Conjunction स्थितीचा प्रभाव १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०८:१८ […]