Mercury Combust In Scorpio 2025: वृश्चिक राशीत बुधाचा अस्त: राशीनुसार परिणाम आणि उपाय; Best 10 Positive And Negative Effect

वृश्चिक राशीत बुधाचा अस्त: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा ज्ञानाचा ग्रह मानला जातो. व्यवसाय आणि प्राथमिक शिक्षणात यश मिळविण्यात बुध महत्त्वाची भूमिका बजावतो. what is Mercury combust जर बुध वृश्चिक राशीत कमकुवत असेल तर व्यक्तीला नफा आणि यश मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. जेव्हा वृश्चिक राशीत बुधाच अस्त Mercury Combust In Scorpio 2025 कमकुवत किंवा कमी स्थानावर असतो […]