Kritika Nakshatra: कृतिका नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले; अनुकूल व प्रतिकूल प्रभाव पाहूया; 10 Best Positive And Negative Effects;

Kritika Nakshatr

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणी सूर्य असेल आणि कोणत्याही शुभ ग्रहाच्या दृष्टित असेल तर साधारण प्रकारे जीवन निर्वाह चालेल. संतती अधिक असते. गरीब निर्धन असतो. असा जातक ज्योतिषशास्त्र, रेखाशास्त्र किंवा अशीच रहस्यमय विद्या शिकण्यासाठी उत्सूक असतो. परंतु त्याचे या विषयातील अल्पज्ञान त्याला सहायक बनू शकत नाही. त्याचे डीके कमकुवत असते. खादाड असतो. आग किंवा विजेमुळे दुर्घटनेचा […]

error: Content is protected !!