Mercury Transits In Aries: मेष राशीत बुधाचे संक्रमण: राशीनुसार अनुकूल व प्रतिकूल परिणाम आणि उपाय; Best 10 Positive And Negative Effect

Mercury Transits In Aries

मेष राशीत बुधाचे संक्रमण: ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०६:३८ वाजता मेष राशीत बुधाचे संक्रमण करणार आहे. बऱ्याच काळापासून बुध मीन राशीत बसला होता, जो त्याची नीच मानली जातो. तसेच, तो शनी ग्रहाशी युती करत होता. अशा परिस्थितीत, मेष राशीत बुधाचे संक्रमण Mercury Transits In Aries त्यांच्या स्थितीत सुधारणा दिसून […]

error: Content is protected !!