Nadi Dosh, विवाह व एक नाडी दोष; काय असतो नाडी दोष? ज्यामुळे वैवाहिक जीवनात येतात समस्या; Best 10 Positive And Negative

Nadi Dosh

Nadi Dosh: आजकाल विवाह हा समाजाचा गंभीर विषय बनला आहे. समाज कितीही पुढे गेला असला तरी विवाहासारख्या बंधनात अडकताना दोन्ही पक्षाकडील लोक जागृत होताना दिसतात. दोन्ही पक्षाकडून पत्रिका पाहण्याचा हट्ट धरला जातो. वधूवरांच्या पत्रिकेचे गुणमेलन करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक नाडी दोष Nadi Dosha संक्रमण हाच असतो. कारण ३६ पैकी ८ गुण नाडीला दिले […]

error: Content is protected !!