Rohini Nakshatra, 10 Best Positive And Negative Effects; रोहिणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले, अनुकूल व प्रतिकूल प्रभाव पाहूया;

Rohini Nakshatra

Rohini Nakshatra, रवी :- Rohini Nakshatra Rohini Nakshatra,1)रोहिणी नक्षत्रात रवि असून त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर जातक स्त्रियांची सेवा करण्यात तरबेज असतो. या कार्यातून पैसा मिळवण्याव्यतिरिक्त तो पाण्यासंबंधी व वाहतूकीच्या कामातूनही पैसा मिळवतो. 2) मंगळाची दृष्टी या रवीवर असेल जातक युद्धकलानिपुण, Rohini Nakshatra धन व प्रतिक्षेने युक्त असतो. 3) बुधाची दृष्टी असेल तर ललित कलांच्या […]

error: Content is protected !!