Saturn Direct In Pisces: मीन राशीत शनि मार्गी: या २ राशींच्या समस्या अचानक वाढू शकतात; काळजी घ्या; संयम ठेवा; Best 10 Positive And Negative Effect

मीन राशीत शनि मार्गी : Saturn Direct In Pisces वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव [शनि मीन 2025] हा न्यायाचा देवता, कर्मफळ देणारा आणि शिस्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. जेव्हा जेव्हा शनी आपला वेग बदलतो, मार्गीपासून वक्री होतो किंवा मार्गी होतो, तेव्हा सर्व १२ राशींच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम होतो. आता मीन राशीत शनि मार्गी Saturn Direct In Pisces आहे आणि […]