Sun Transits In Cancer 2025: कर्क राशीत सूर्याचे संक्रमण: राशीनुसार परिणाम आणि उपाय; Best 10 Positive And Negative Effect

Sun Transits In Cancer 2025: ग्रहांचा राजा, सूर्य देव १६ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ०५:१७ वाजता कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य हा आदर, सरकारी कामकाज, आत्मा, नेतृत्व आणि उर्जेचा ग्रह मानला जातो. इतका महत्त्वाचा ग्रह सूर्य कर्क राशीत संक्रमण करणार आहे. तसे, कर्क राशी ही चंद्राची रास आहे आणि सूर्य आणि चंद्र यांच्यातील संबंध सामान्यतः मध्यम किंवा […]