Why not wear dead peoples clothes you will be surprised to know the reason,
Dead People Clothes, मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या घरात कोणी म’रण पावले तर, त्याचे सर्व सामान तिथेच राहते. मग आपल्यापैकी अनेकांच्या म’नात प्रश्न पडतो की, यापैकी कोणती वस्तू वापरावी आणि कोणती वस्तू नदीत सोडावी आणि हे आपण ब्रा’ह्मणांनाही विचारत असतो. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, त्या वस्तूंमध्ये त्या व्यक्तीची खरी ऊर्जा असते.
आणि जर तुम्ही बारकाईने बघितले तर, तुमच्या लक्षात येईल की, जर मृ’त व्यक्तीच्या जवळची व्यक्ती सतत त्या व्यक्तीबद्दल विचार करत असेल तर, त्या व्यक्तीला असे वाटते की त्याच्या गोष्टी चालू आहेत किंवा ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे. होय, ते बरोबर आहे, कारण त्या मृ’त व्यक्तीची ऊर्जा ही त्याच्या तिथल्या वस्तूंमध्ये बरेच दिवस असते.
त्याचा आवाज, त्याच्या भा’वना, त्याचा आत्मा त्याच्या अनेक वस्तूंमध्ये अडकलेला किंवा जोडला गेलेला असतो. इतकच काय तर ज्या व्यक्तींचे म’न क’मजोर असते. त्यांना त्या व्यक्तींचे सतत भा’स होतात किंवा स्वप्नात पण त्यांना त्याच व्यक्ती दिसत असतात. पण जर तुमचे मन मजबूत असेल तर असे कोणत्याही प्रकारचे भास होत नाहीत.
करणी बाधा :- Dead People Clothes
परंतु या गोष्टी अनेक लहान मुलांच्या तसेच महिलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर घडतात. तर काही लोक क’रणी सारखे असे बरेच प्रकार करतात. यामध्ये आपल्या कुटुंबाचा अनादर करणारे अनेक लोक मृ’त व्यक्तीचा अंगावरची किंवा त्याची कोणतीही वस्तू घेऊन ते त्यावर त्यांचं काम करत असतात. जेणेकरुन कपड्यातील किंवा वस्तूतील ऊर्जा लवकरच व्यक्तीला लागू होते.
असे अनेकांना वाटते, पण जगणं आणि म’रण या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. माणूस ज’न्मापासून मोठा होत असतानाच, अनेक स्वप्ने घेऊन जगत असतो. मानवी बालपण हा त्याच्या जीवनाचा पहिला टप्पा आहे. यात खेळणे, पालकत्व, कुटुंबातील सदस्य, शिक्षण आणि मोठे होणे, तसेच यौ’वन हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो.
यादरम्यान तो आकाशाला स्पर्श करण्याचे स्वप्न पाहत असतो, भरपूर पैसा कमवून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करतो. पण आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की, मानवी मन ही अशी गोष्ट आहे जी कधीही शोधू शकत नाही. त्याचा वेग इतका वेगवान आहे की, जगातील कोणत्याही गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. माणसाला अनेक इच्छा आणि आकांक्षा असतात.
आणि तो त्या पूर्ण सुद्धा करत असतो. जसे की विविध प्रकारचे कपडे, शूज, घड्याळे, अंगठ्या आणि इतर सामान किंवा खरोखर आवडत असलेल्या त्याचा काही आवडत्या गोष्टी. पण या सर्व भौतिक गोष्टी मिळवण्यात व्यक्तीची मेहनत, त्या मिळाल्यानंतर मिळणारे समाधान, मिळणारा आनंद, त्या वस्तू वापरल्यानंतर मिळणारा आनंद, त्या वस्तूमध्ये त्याच्या सर्व भावनांचा समावेश होतो.
भावना :-
आणि मिळालेल्या आनंदात आणि समाधानात तो आपल्या भावना जि’वंत ठेवतो. हे जवळ-जवळ प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते. माणसाचा मृ’त्यू झाला की, त्याचे सर्व सामान आणि वस्तू या जागच्या जागी पडलेल्या असतात. काही लोक मृ’त व्यक्तीचे सर्व सामान त्यांच्याजवळ ठेवत नाहीत, ते त्यांच्या सोबतच जा’ळून टाकतात. पण काही लोक त्या व्यक्तीच्या आठवणीत आपले सामान जपून ठेवत असतात.
त्यांच्यात जी गोष्ट मुबलक आहे ती म्हणजे त्यांचे कपडे. म्हणूनच ते का वापरावे किंवा का वापरू नये याबद्दल अनेक गैरस’मज आहेत. माणूस जगातून बाहेर गेला तरी त्याचा आत्मा त्याच्या अनेक गोष्टींमधे गुंतून राहतो. व्यक्तीचे आवडते अन्न त्याच्या मृ’त्यूच्या दिवशी, त्याच्या कार्यांच्या दिवशी मृ’त्यूनंतर ठेवले जाते. मग कावळा तिथे येतो आणि त्यातले काही पदार्थ खातो.
काक घास :-
तिथे कावळा येऊन जर तिथल्या काही गोष्टी खात असेल तर, आ त्मा तिथून गेला आहे असे समजले जाते. पण जर कावळा त्या पदार्थाजवळ गेला नाही तर, तिथे आ त्म्याचा वास आहे असे समजते. आणि काही लोकांमध्ये तेरावा, तसेच चाळीसावा दिवस. त्यानंतर एक वर्ष त्यांचे श्राद्ध होते. या टप्प्यांमध्ये, मृ’त्यूनंतरच्या काळात वस्तूमधील व्यक्तीची ऊर्जा हळूहळू कमी होते.
त्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर, त्याच्या जवळच्या लोकांना त्याचे कपडे आणि सामान वापरण्यात कोणतीही अडचण येत नाही. एक वर्षानंतर, त्या वस्तूची ऊर्जा पूर्णपणे संपते.
जन्म आणि मृत्यू :-
मनुष्याचा जन्म आणि मृत्यूच्या तारखा ठरलेल्या असतात असे अनेकदा तुम्ही ऐकले असेल. जन्म झाल्यानंतर मृत्यू हा अटळ असतो. त्यामुळे पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक सजीव जीवाचा मृत्यू हा होणारच असतो. काही वेळा आत्मा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा शरीर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अग्निवेळी मृत व्यक्तीची सर्व कपडे जाळून टाकावीत.
आत्मा शरीराशी जोडलेला असतो :- Dead People Clothes
मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराशी जोडलेला असतो. कारण मृत व्यक्तीला त्याच्या शरीरावर खूप प्रेम असते. जसे कपडे,पेन,कोणत्याही महागड्या वस्तू. या सर्व वस्तू कधीही कोणीही वापरू नये. जर अशा वस्तू तुम्ही वापरल्या तर आत्म्याच्या मार्गात अढथळा निर्माण होऊ शकतो. मृत व्यक्तीच्या वस्तू गरिबांना दान करणे हा एक चांगला पर्याय आहे.
व्यावहारिक विचारधारा :- Dead People Clothes
मृत्यूच्या काही काळापूर्वी माणसाची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. एवढेच नाही तर एखाद्या आजाराने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्या कपड्यांमध्ये बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म जीव उरले असण्याची शक्यता आहे, जे उघड्या डोळ्यांनी पाहणे जवळजवळ अशक्य आहे. जो व्यक्ती ते कपडे घालतो, त्याच्या शरीरात हे जीवाणू पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे पुन्हा वापरू नयेत हे अगदी योग्य आहे.
गरिबांना दान करा
जेव्हा कोणाचाही कुटुंबामध्ये मृत्यू होईल अशा व्यक्तीची कपडे आणि इतर वस्तू गरीब लोकांना दान करणे हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही असे केले तर मृत आत्म्याला शांती लाभेल आणि आत्मा शरीरातून मुक्त होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले श्री सेवा प्रतिष्ठानच्या WathasApp ला सामील व्हा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा श्री सेवा प्रतिष्ठानचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Teelgram Group अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण Shreesevaprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या निवारण विशेतज्ञ)