Dissatisfaction in Marriage: विवाहसौख्यामध्ये असमाधान: वैवाहिक असमाधान यास कारणीभूत असलेली ग्रह स्थिती व उपाय;

Dissatisfaction in Marriage
श्रीपाद गुरुजी

वैवाहिक सौख्यातील दोषामधील विवाहामध्ये (Dissatisfaction in Marriage) असमाधान असणे हा दोष बऱ्याच लोकांच्या नशिबी येतो. ७० ते ८० टक्के विवाह झालेल्या लोकांना विवाहामध्ये वैवाहिक असमाधान मिळत असल्याने त्यांना तडजोडपूर्वक वैवाहिक जीवन जगणे भाग पडते.

Exploring the Root Issues of Unhappiness in Your Marriage, Body language of unhappy married couples, Why wives are unhappy in marriage, Top unhappy marriage signs, Signs a man is unhappy in his marriage, Signs of unhappy marriage, How to fix an unhappy marriage, Signs a woman is unhappy in his marriage, How to be happy in an unhappy marriage, 12 Signs of a Bad and Failing Marriage, Unhappy Marriage? How to Survive and Thrive, 16 Unexpected Signs You May Be in a Loveless Marriage, What To Do When You Can’t Leave An Unhappy Marriage, The 5 Most Important Questions For An Unhappy Marriage, What should I do if I am not happy with my marriage?,

शनि, राहु हे दोन ग्रह वैवाहिक असमाधानाला कारणीभूत ठरतात.

योग – Dissatisfaction in Marriage

१) सप्तमात किंवा लग्नात शनि, राहुसारखे ग्रह असता.

२) केंद्रस्थानातून शनि-मंगळ यांचे अशुभ योग झाले असता.

३) केंद्रस्थानात पापग्रहांचे अशुभ योग असता.

हे हि वाचा – काय असतो नाडी दोष? ज्यामुळे वैवाहिक जीवनात येतात समस्या,

४) सप्तमेश शनि असता किंवा सप्तमेश शनि वक्री व पापग्रहांबरोबर दूषित असता.

५) शुक्र हा शनि, राहु या पापग्रहांबरोबर असता किंवा शनि व राहु अशा पापग्रहांनी बिघडला असता.

६) सप्तमात २/७/९/१२ या राशीत गुरु असता.

हे हि वाचा – विवाह जुळविताना कुंडली अडसर की मार्गदर्शक.?

७) शुक्राच्या सप्तमातील पापग्रहाधिक्य वैवाहिक जीवनात असमाधान देते.

८) चंद्र-राहु, शुक्र-राहु व सप्तमेश राहु अशा युत्या असता.

हे हि वाचा – लग्न कुंडली कशी पाहावी, कसा पहावा विवाह योग,

आता आपण वैवाहिक सौख्यामध्ये असमाधान मिळालेल्या एका पत्रिकेचे विश्लेषण पाहू.

पुरुष जातक

१) जन्मतारीख : २६/१२/७६ जन्मकुंडली क्र. २२

२) जन्मवेळ : १.४०

3) जन्मठिकाण : मुंबई नवमांश कुंडली

निरयन स्पष्ट ग्रह

ग्रहराशीअंश:कला:विकलानक्षत्र चरण
लग्नकन्या २५:०९:३६चित्रा
रविधनु१०:३८:५१मूळ
चंद्रकुंभ१२:१२:०५शत तारका
मंगळधनु०१:५१:११मूळ
बुधधनु२९:१७:४२उ.षाढा
गुरु (वक्री)मेष२८:२१:३६कृतिका
शुक्रमकर२५:२७:५७धनिष्ठा
शनि (वक्री)कर्क२२:३७:२१आश्लेषा
राहू (वक्री)तूळ०६:४०:१२स्वाती
केतू (वक्री)मेष ०६:४०:१२अश्विनी
निरयन स्पष्ट ग्रह

परिचय Dissatisfaction in Marriage

सदर जातकाचा विवाह २००२ मध्ये म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी झाला. याची पत्नी तापट, हट्टी, हेकट, विक्षिप्त स्वभावाची आहे. विवाहानंतर आजपर्यंत वैवाहिक असमाधान आहे. सतत वादविवाद, मतभेद चालू असतात. २०१२ मध्ये ह्याच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जातकाची पत्रिका विवाह विलंबाची व वैवाहिक असमाधानाची आहे. तडजोडपूर्वक असमाधानी वैवाहिक जीवन व्यतीत करावे लागेल असे वाटते. जातकाने विवाह जर वयाच्या २८-३० वर्षानंतर केला असता तर वरील त्रास झाला नसता. असो.

ग्रहस्थिती :

१) चतुर्थात मूळ नक्षत्रात मंगळ आहे व तो शनिच्या षडाष्टक योगात असून व कट्टर शत्रू बुधाबरोबर तसेच रविबरोबर युतीत चतुर्थस्थानात आहे. चतुर्थस्थान हे कौटुंबिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्याचे आहे. हे स्थान पूर्णपणे दूषित असल्याने जातकाला वरील फळे मिळाली.

हे हि वाचा सप्तम स्थान व वैवाहिक जीवन,

२) सप्तमेश गुरु अष्टमात राहु, केतु व शनिने दूषित, वक्री व कृत्तिका या अशुभ नक्षत्रात असा पूर्णपणे बिघडलेला आहे.

हे हि वाचा – पत्रिका जुळत नाही, त्यामुळे लग्न जुळत नाही, पण नक्की कुंडली का जुळत नाही, या गोष्टीचा नेमका अर्थ काय असतो.?

३) विवाहकारक शुक्र हा शनिच्या मकर राशीत व शनिच्या प्रत्तियुतीत आहे. तसेच सप्तमेश व शुक्राचा केंद्रयोग असून हा शुक्र इतर पापग्रहांच्या अशुभ योगात असा आहे. थोडक्यात, शुक्राची स्थिती बिघडलेली आहे. शुक्र शनिच्या राशीत व शनिच्या प्रतियुतीत असल्याने वैवाहिक जीवन निरस, असमाधानी व दुर्दैवी ठरले.

४) सप्तमेश गुरु हा राहु केतुने दूषित असंल्याने वैवाहिक असमाधान राहिले. (नवमांश कुंडली व लग्नकुंडलीमध्ये)

स्त्री जातक

१) जन्मतारीख : २५/३/८३ जन्मकुंडली क्र. २३

२) जन्मवेळ : १.१५

३) जन्मठिकाण : सातारा

नवमांश कुंडली

निरयन स्पष्ट ग्रह

ग्रहराशीअंश:कला:विकलानक्षत्र चरण
लग्नधनु१०:०५:१७मूळ
रविमीन०९:५८:५९उ. भाद्र
चंद्रकर्क१६:०१:२३पुष्य
मंगळमीन२७:३५:१३रेवती
बुधमीन०८:१९:२३उ. भाद्र
गुरुवृश्चिक१७:१७:१९जेष्ठा
शुक्रमेष१२:५५:४६अश्विनी
शनि (वक्री)तूळ०९:२९:४०स्वाती
राहू (वक्री)मिथुन०५:५१:२२मृग
केतू (वक्री)धनु०५:५१:२२मूळ
नेपधनु०५:३५:३८मूळ
निरयन स्पष्ट ग्रह

परिचय Dissatisfaction in Marriage

सदर स्त्रीजातकाचा विवाह जुलै २०११ (गुरु मेषेत असताना) झाला. विवाहानंतर काही काळ चांगला गेला. हिचे व सासू-सासऱ्यांचे अजिबात पटले नाही. सतत घरामध्ये वादविवाद असतात. पती आईवडिलांच्या ऐकण्यात असल्याने तोही हिच्याशी नीट वागत नाही.

हे हि वाचा – विवाहाचा जोडीदार कसा असेल, सासर कसे असेल, सासरच्या लोकांशी पटेल का.?

२०१३ मध्ये वेगळे राहणे व घटस्फोट घेण्यापर्यंत वेळ आली आहे. सदर स्त्रीला आजपर्यंत वैवाहिक असमाधान मिळाले आहे.

ग्रहस्थिती

१) सदर जातकास विष्टिकरण या अशुभ करणाचा दोष आहे.

विवाह जमण्यात-होण्यात होणाऱ्या विलंब अडचणींची ज्योतिषशास्त्रीय कारणे;

२) जातकाचे लग्न व लग्नस्थानातील केतु व नेपच्यून हे पापग्रह मूळ या अशुभ नक्षत्रात आहे.

३) लग्नेश गुरु व्ययात हर्षलयुक्त व पापकर्तरीत असा बिघडलेल्या स्थितीत आहे.

४) सप्तमात राहु व लग्नी नेपच्यून-केतु हे ग्रह शनिदृष्ट अशा स्थितीत आहे, ही स्थिती वैवाहिक असमाधान, मतभेद दाखविते.

५) सप्तमेश बुध नीच राशीत चतुर्थात आपल्या शत्रूबरोबर (मंगळाबरोबर) आहे. या ग्रहस्थितीमुळे मानसिक सौख्य व वैवाहिक सौख्य कमी मिळाले.

हे हि वाचा – विलंबाने विवाह – कारण व निराकरण

६) विवाहकारक शुक्र हा मेष राशीत असून शनिच्या प्रतियुतीत व षडाष्टक योगात आहे.

७) सप्तमातील राहुचे, लग्नातील केतु नेपच्यूनचे व चतुर्थातील रवि- मंगळ-बुध इ. ग्रहांचे केंद्रस्थानात एकमेकांमध्ये केंद्रयोग (अशुभ योग) असल्याने वैवाहिक असमाधान राहते.

८) चंद्रकुंडलीतही सप्तमेश चंद्र व शुक्राचे एकमेकांमध्ये केंद्रयोग आहेत. चंद्रावर शनिची दृष्टी असल्याने चंद्र बिघडलेला आहे.

वैवाहिक सौख्यातील दोषामधील विवाहामध्ये असमाधान असणे हा दोष बऱ्याच लोकांच्या नशिबी येतो. ७० ते ८० टक्के विवाह झालेल्या लोकांना विवाहामध्ये वैवाहिक असमाधान मिळत असल्याने त्यांना तडजोडपूर्वक वैवाहिक जीवन जगणे भाग पडते.

या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क सुविधा खाली दिलेली आहे,आपण आपली कुंडली व समस्या, प्रश्न या बद्दल सखोल उत्तर व मार्गदर्शन हमखास मिळेल.

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण ShreeSevaPrathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 9420270997 +91 9423270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!