Family Disputes, कुटुंबातील वाद,भांडण होण्याची कारणे आणि ज्योतिष उपाय जाणून घ्या,

Family Disputes
श्रीपाद गुरुजी

Family Dispute पती-पत्नी व्यतिरिक्त कुटुंबात अनेकजण राहतात आणि जेव्हा सर्वजण एकत्र राहतात तेव्हा एखादी समस्या लवकर सुटते. पण जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी भांडतात Family Law Disputes तेव्हा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्योतिष शास्त्रात कुटुंब कलह दूर करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल…

Family Dispute पती-पत्नी व्यतिरिक्त कुटुंबात अनेकजण राहतात आणि जेव्हा सर्वजण एकत्र राहतात तेव्हा एखादी समस्या लवकर सुटते. पण जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी भांडतात तेव्हा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्योतिष शास्त्रात कुटुंब कलह दूर करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल…

कुटुंब कलहाची कारणे :- Family Disputes

Family Dispute कौटुंबिक वादामागे कोणतेही ठोस कारण नसले तरी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणावाचे वातावरण निर्माण होते आणि आनंद शांतता भंग पावते. घरातील अशा वातावरणामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच घरातील मुलांवरही याचा विपरीत परिणाम होतो. अशाप्रकारे पितृदोष किंवा ग्रहदोष यामागचे मुख्य कारण असू शकते. म्हणूनच हे ज्योतिष उपाय तुम्हाला कौटुंबिक कलह दूर करण्यास मदत करू शकतात.

या उपायाने घरातील नकारात्मकता होईल दूर :- Family Disputes

Family Dispute ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमच्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये, पती पत्नीमध्ये किंवा शेजाऱ्यांसोबत वाद होत असेल तर दररोज सकाळी मिठाच्या पाण्याने घर पुसून टाका. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. यासोबतच घरातील वास्तुदोषही कमी होतात. पण लक्षात ठेवा गुरुवार आणि शुक्रवारी मिठाच्या पाण्याने लादी पुसू नका, असे करणे शुभ मानले जात नाही.

या उपायाने ग्रहदोष होतील दूर :- Family Disputes

Family Dispute ग्रह-नक्षत्रांमुळे घरात वाद होत राहतात, त्यामुळे एकदातरी नवग्रहाची पूजा घरात करावी. असे केल्याने कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहते आणि कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात. यासोबतच कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. नवग्रहाच्या पूजेमध्ये ज्योतिषीय मार्गदर्शन घ्यावे. the family mediation trust

या उपायाने पित्रांचा आशीर्वाद मिळतो :-

Family Dispute अमावस्या किंवा श्राद्ध पक्षात पितरांना तर्पण किंवा अन्न अर्पण करावे आणि प्रत्येक शुभ कार्यात पितरांचे ध्यान करावे. तसेच कावळे, कुत्रे, गायी, पक्ष्यांना धान्य आणि मुंग्यांना पीठ खाऊ घालावे. पिंपळ किंवा वटवृक्षाला पाणी अर्पण करत राहा. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि प्रगती राहते. यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते.

या उपायाने नवरा-बायकोमध्ये प्रेम वाढेल :-

Family Dispute नवरा-बायकोमध्ये अनेकदा भांडण होत असेल तर पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी तो जाळून टाकावा आणि नंतर ती राख वाहत्या पाण्यात टाकावी. असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते आणि नातेही घट्ट होते. त्याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज साजूक तुपाचा दिवा लावावा.

या उपायाने अडचणी होतील दूर :-

Family Dispute घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करा. सकाळ-संध्याकाळ हनुमानासमोर पंचमुखी दिवा लावा आणि अष्टगंध लावून त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. या उपायाने मुलांना आजार, शिक्षणातील अडथळे,वाद इत्यादीपासून मुक्ती मिळते. Estate disputes between siblings

असे करू नका :-Family Disputes

Family Dispute अनेकांना पलंगावर जेवण्याची सवय असते, असे करणे अशुभ मानले जाते. तसेच जे लोक किचनमध्ये उष्टी भांडी ठेवतात, बाहेरचे बुट, चप्पल घरात आणतात, ते घरात अनेक समस्यांना आमंत्रण देतात. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, अंथरुणावर जेवण करू नये, घरात बाहेरचे बुट आणि चप्पल आणू नका आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Teelgram Group अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी आपल्याला दिसत असलेली घंटी ( Bell Icon) नक्कीच दाबावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) +919420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024: साप्ताहिक प्रेम राशीभविष्य १८ ते २४ नोव्हेंबर २०२४: मेषसह ३ राशींच्या नात्यात गैरसमज; या ३ लकी राशींना नोकरीत पदोन्नतीच्या संधी; गुरुपुष्य योगात होईल भरभराट! अनावश्यक वाद टाळा, 

Read More »

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!